Friday, July 17, 2009

सुरुवात

सुरवात तर केली पण लिहू तरी काय.... वर्षीच्या सुरवातीला मोठया हौसेने नवी डायरी घेउन यायची अणि पाहिले २-३ पान भरायची......अन् बाकि पान कोरी रहायची.... पण या कोरया पांनांची वेगळीची मज्जा असते.... ती पान निशब्द असतात....... मग कधी त्या- त्या तारखेच कोर पान उघडल की माझ्या डोळ्यात कधी आसू तर कधी हासू असायच.... कारण शाईने भरलेली पान बोलतात.... पण त्याहून जास्त कोरी पान बोलतात...... माणसासारखीच.......

2 comments:

Traveler said...

आई गं! काय जबरदस्त सुरुवात ..! वाट बघतोय पुढच्या पोस्ट्स ची.. !

VasantAajobaa said...

GOOD START WINS AT THE END |